¡Sorpréndeme!

Rahul Gandhi Speech in Rain | कर्नाटकातल्या मैसूरमध्ये राहुल गांधींचं भरपावसात भिजत भाषण | Politics

2022-10-03 158 Dailymotion

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ते भर पावसात भिजत पवार स्टाईल भाषण करताना दिसताहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकात आहे. आणि तिथेच २ ऑक्टोबर केलेल्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.